जानेवारीत कापसाचे भाव कसे राहतील..भाव वाढतील का ?
जानेवारीत कापसाचे भाव कसे राहतील..भाव वाढतील का ? कापूस बाजारातील सद्यस्थिती आणि दर सध्या देशातील कापूस बाजारात काहीशी सुधारणा पाहायला मिळत असून सरासरी दर ७३०० ते ७९०० रुपयांच्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी हे दर ७७०० ते ७९०० रुपयांपर्यंत पोहोचले असले, तरी इतर राज्यांत ते ७१०० ते ७६०० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सरकारने … Read more



